धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हयातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र- गोवा बार कौन्सिल चे मा.अध्यक्ष अँड मिलींद पाटील यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी  दि.29जूलै  2026 वार बुधवार रोजी,अँड.मिलिंद शंकरराव पाटील यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी, प.पू.अनंददास महाराज स्मारक मंडळात सलग तेरा तास अखंड नामसंकल्प यज्ञाचे सकाळी ठिक 6.00 ते सायंकाळी 7.00 वाजे पर्यंत आयोजन केले आहे. सर्वांची सद् भावना आहेच, जपयज्ञातील सक्रीय सहभागाने सकारात्मक ऊर्जा मिळेल, ईश्वरी कृपा होईल  यासाठी सर्व मित्र, सहकारी ,नातेवाईक यांनी  येऊन सोयीच्या वेळी नामजप करावा अशी विनंती प.पू.अनंतदास महाराज स्मारक मंडळ, धाराशिव यांनी केली आहे.

 
Top