तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त महापूजा करण्यात आली.

महापूजा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील, युवा नेते मल्हार पाटील, रूपाली कोरे, दत्तात्रय मुळे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.


 
Top