परंडा (प्रतिनिधी)- परंडा नगरपरिषद सभागृहात आज दि.8 एप्रिल 2026 रोजी सर्वसाधारण सभेत शिवप्रेमी नागरिकांची जन भावना लक्षात घेता जनशक्ती नगरविकास आघाडीच्या 13 सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी नाहारकत प्रमाणपत्र देण्यासाठी बहुमताने सर्व संमतीने ठराव मंजुर करण्यात आला. 

या ठरावास समरजीतसिंह सुजितसिंह ठाकूर यांनी सुचवले तर अब्बास उमर मुजावर यांनी अनुमोदन दिले.

 
Top