तुळजापूर (प्रतिनिधी)-  तालुक्यातील आरळी बुद्रुकचे माजी सरपंच तथा शेकापचे नेते तानाजी पंढरीनाथ पारवे 82 यांचे वृद्ध काळाने शनिवार दिनांक शनिवार दि 21 मार्च रोजी रात्री 07 वाजता दुखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर रविवार दिनांक 22 मार्च रोजी सकाळी दहा वाजता आरळी बुद्रुक येथे अत्यसंस्कार करण्यात आले.

 
Top