परंडा (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती पदी तालुक्यातील भाऊसाहेब खरसडे यांची निवड करण्यात आली.या निवडीबद्दल भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस ॲड.गणेश खरसडे, जेष्ठ विधीज्ञ दादासाहेब खरसडे, डॉ.दशरथ घोगरे, अंकुश मुळीक, होरे, नितीन गाढवे, प्रकाश दुरूंदे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.
