परंडा (प्रतिनिधी)- परंडा नगरपरिषदेतील जनशक्ती नगर विकास आघाडीच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
यावेळी सर्व मा.आ.सुजितसिंह ठाकूर, जिल्हामुख रणजीत पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल,माजी नगराध्यक्ष मुकुल देशमुख, माजी उपनगराध्यक्ष सुबोधसिंह ठाकूर, माजी नगरसेवक शब्बीरखॅां पठाण, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. जहीर चौधरी, भाजपा माजी जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, भाजपा नेते अजिमभाई हन्नूरे, बाबासाहेब जाधव, रामदास गुडे, गौरव पाटील, सुरज काळे तसेच प्रा. डॉ.शहाजी चंदनशिवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
