भूम (प्रतिनिधी)- नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेत प्रशालेच्या 52 विद्यार्थ्यांनी ए ग्रेड मिळविला. त्यात एलिमेंट्री परीक्षेत डोके अनुष्का, सुळ आरोही,बोराडे कार्तिकी, मुंजाळ मयुरी, माने प्रणिती, गायकवाड श्रीजा, गोरे स्वरांजली या सात विद्यार्थ्यांनी ए ग्रेड मिळविला. 

तर इंटरमिजिएट परीक्षेत बोराडे आदर्श, घुटे पाटील आदिराज, गोयकर अमोल, कांबळे अनुजा, गोपने अपेक्षा, रेपाळ अपूर्वा, गायकवाड अर्जुन, बांगर चिराग, चौधरी दिव्या, काळे दिव्यानी,  खुळे ज्ञानेश्वरी, शिंदे हिमांशू, शेंडगे किमया, आकरे कृष्णाली, सय्यद महेक,तांबोळकर मिथिलेश, चौधरी नूतन, शेंडगे ओजस, बोराडे पार्थ, बोराडे पार्थ,  बाबर प्रगती, शेटे प्रणव, गायकवाड प्रेरणा, जाधव राजनंदनी, गलांडे राजशेखर, सुळ रिशिका, शेंडगे सई, रेवडकर समर्थ, कलमे सान्वी,दुरुंदे संस्कृती, शेंडगे  सान्वी, धारकर सौरभ, उंबरे शिवम, कोकणे श्रवण, कुलकर्णी श्रावणी, काटे श्रावणी सोनवणे श्रेयस, चौरे स्नेहा, डोके सृष्टी, अवताडे सुदर्शन, कांबळे उत्कर्ष, क्षीरसागर उत्कर्ष, कवडे वेदांत या विद्यार्थ्यांनी ए ग्रेड मिळविल्याबद्दल त्यांचा व मार्गदर्शक शिक्षक भागवत लोकरे सर, किरण आयतलवाड सर, अक्षय कांबळे सर, चंद्रकला गायकवाड मॅडम, दिपाली ढेकळे मॅडम यांचा प्रशालेच्या वतीने सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी संस्थेच्या सचिव आर. डी. सुळ साहेब, मुख्याध्यापक उत्तम सुरवसे सर, उपमुख्याध्यापिका शर्मिला पाटील मॅडम, पर्यवेक्षक मिलिंद लगाडे सर तसेच धनंजय पवार सर, भागवत लोकरे सर,  तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

 
Top