भुम (प्रतिनिधी)- International English Olympiad परीक्षेत 14 विद्यार्थ्यांनी मिळविले गोल्ड मेडल तर 3 विद्यार्थी second level साठी पात्र. हाडुळे अनुज (second level eligible), सय्यद तनाज, गुंड यश,वाघमारे कीर्ती, तळेकर माही, कांबळे समृद्धी, शिंदे युगंधरा, शेटे प्रणव, गेडाम किन्शुक, काटे श्रावणी, चौरे स्नेहा (second level eligible), रेपाळ अपूर्वा second level eligible, गोफने अपेक्षा, बोराडे पार्थ. तर 

*नॅशनल सायन्स ओलंपियाड परीक्षेत  11 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल तर 3  विद्यार्थी सेकंड लेवल साठी पात्र शहाणे श्रीनिवास (second level eligible), ओव्हाळ गौरंग, डोके प्रणव, वैष्णवी जानकर, बळे संजना (second level eligible), शिंदे युगंधरा, गायकवाड श्रीजा, वराळे गौरी, कवडे वेदांत (second level eligible), चौरे स्नेहा, रेपाळ अपूर्वा. इंटरनॅशनल मॅथेमॅटिक ओलंपियाड परीक्षेत 16 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल तर 5 विद्यार्थी सेकंड लेव्हल साठी पात्र.*

हाडुळे अनुज, होनराव गौरीश, शिंदे अस्मित (second level eligible), बोराडे राजलक्ष्मी (second level eligible), सिद्धी मोटे, शरयू साठे, डोके अनुष्का (second level eligible), बळे संजना, दुधाळ, ज्ञानेश्वरी, डोके सौरभ, फरताडे अथर्व, फारणे शिवम, (second level eligible), चौरे स्नेहा, शिंदे किस्तिजा, कांबळे उत्कर्ष, नागरगोजे बालाजी (second level eligible) तर  *रविंद्र  प्राथमिकच्या 3 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळाले.* समृद्धी धनवटे, प्रसेनजीत गडदे, माधुरी तेली या सर्व विद्यार्थ्यांचा तसेच मार्गदर्शन शिक्षक विलास सलगर सर शिवाजी मद्देवाड सर, अमित भालेकर सर, सचिन कलमे सर यांचा केंद्रप्रमुख संजीवनी खांडेकर साहेब, थिटे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या सचिव आर. डी. सुळ साहेब, मुख्याध्यापक उत्तम सुरवसे सर, उपमुख्याध्यापिका शर्मिला पाटील मॅडम, पर्यवेक्षक मिलिंद लगाडे सर तसेच धनंजय पवार सर, भागवत लोकरे सर,  तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने अभिनंदन करण्यासाठी उपस्थित होते.

 
Top