परंडा (प्रतिनिधी)- परंडा शहरातील जयभवानी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सालाबाद प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात श्री गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात आली. गुरुवार दिनांक 22 जानेवारी गुरुवारी रोजी  सकाळी 10 वाजता भगवंत रक्तपेडी संचलन बार्शी संस्थेचे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबीरात 51 युवकांनी  रक्तदान केले.शिबीराचे उद्घाटन परंडा नगरीचे उपनगर अध्यक्ष समरजितसिंह ठाकूर ,नगर सेवक मन्नान बासले, नगरसेवक मदनसिंह सद्धीवाल ,मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी  उद्योजक धीरजसिंह ठाकूर जयभवानी गणेश मंडळाच पदाधिकारी ॲड.अनिकेत काशीद, पंकज नांगरे, प्रशांत नांगरे ,जयंत काशीद आप्णा लोकरे, कुणाल जाधव ,अतुल काशीद , आकाश काशीद ,सनी काशीद अदित्य नांगरे, बॉबी काशीद ,शंतनु खर्डेकर , योगेश मस्के, ओमकार काशीद ,विनायक काटवटे,मयुर जाधव, सुजय जाधव, सचिन (बाळु ) आगरकर, रोहन आगरकर आदी ,मंदळाचे पद्धिकारी उपस्थित होते.या श्री गणेश जन्मोउत्सव व महाआरती करण्यात आली यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला या कार्यक्रमाला परंडा परिसरातील शेकडो भाविक भक्त उपस्थित होते.

 
Top