धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील कणखर व स्पष्ट वक्ता असलेला नेता आज हरवला आहे. त्यामुळे महाराष्टाची कधीही भरून न येणारी प्रचंड मोठी हानी झाली आहे. अशी प्रतिक्रिया माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद धाराशिव संजय पाटील दुधगावकर यांनी व्यक्त केली. अजित पवार यांचे कृषी, साखर उद्योग, ग्रामीण विकास यासारख्या अनेक गोष्टीवर बारकाईने नजर होती. तसेच त्यांची मोठे काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. आझादशत्रू अजित पवार यांचे आकस्मात व दुख:द निधन झाल्यामुळे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

 
Top