तेर( प्रतिनिधी)-  धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या पालखीचे पंढरपूरहून तेर येथे आगमन झाल्यानंतर भारुड व  किर्तनाचे पालखी सोहळ्याची सांगता झाली.

जुन्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर भारूडाचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते तर त्रिविक्रम मंदिरात हभप महेश महाराज भोरे यांचे किर्तन झाले.यांनंतर श्री संत गोरोबा काका यांच्या रहात्या घरी शेजआरती होऊन पालखी सोहळ्याची सांगता झाली.

 
Top