धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मल्टीस्टेट मुख्यालय मध्ये आज लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अँड.निलेश बारखडे पाटील, मा.अध्यक्ष जिल्हा विधीज्ञ  मंडळ धाराशिव यांचे शुभ हस्ते संपन्न झाला.  उपस्थितीत हिंगळजाई फॉर्मस प्रोडूसर कंपनीचे संचालक धनंजय वाकुरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मल्टीस्टेटचे संचालक मा. श्री युवराज राजेनिंबाळकर साहेब ,प्रशासन अधिकारी श्री.महादेव बिडवे साहेब.अधिकारी श्री.अमोल पाटील साहेब, श्री रवि रोहिदास मुख्यालयातील श्री.जोतेश कावळे, श्री ज्ञानेश्वर पाटील.श्री.हनुमंत नरवडे.श्री.वैभव गुंडाळे,श्री.विशाल थोडसरे,कु.सुप्रिया डोंगरे. श्री राहुल गुंड,सौ.रेशमा भोजगुडे. सौ रूपाली पताळे, सौ.अश्विनी मेटे ,श्री.धनंजय लोहार,श्री.सागर जाधव, श्री. वसुदेव भोसले श्री.नितीन फुलारी, श्री. नीरज देवकते श्री. महेश जाधव , उपस्थितीत होते.

 
Top