तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील तामलवाडी परिषारात अवैध तंबाखू पान मसला व सिगरेट विक्रीसाठी जवळ बाळगणा-या सहा जणांवर तामलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई रविवार दि.12 ऑक्टोबर रोजी करण्यात आली.

तामलवाडी येथे संतोष वसंत घोटकर, आमदार गुळाचा चहा या हॉटेल जवळ महाराष्ट्रात शासनाचे प्रतिबंधीत केलेला गुटखा व तत्सव पदार्थ गुटखा केसरयुक्त विमल पान मसाला एकुण 348 किंमतीचे विक्री  करीता जवळ बाळगलेला असताना तामलवाडी पोलीसांना मिळून आला. संतोष तुकाराम गुंड, वय 31 वर्षे, रा.देवकुराळी हे सेवागिरी गुळाचा चहा या हॉटेल जवळ महाराष्ट्रात शासनाचे प्रतिबंधीत केलेला गुटखा व तत्सव पदार्थ गुटखा केसर युक्त विमल पान मसाला एकुण 402  किंमतीचे विक्री करीता जवळ बाळगलेला असता विकास महादेव गरड, रा. तामलवाडी हा शंभुराजे हॉटेल जवळ महाराष्ट्रात शासनाचे प्रतिबंधीत केलेला गुटखा व तत्सव पदार्थ गुटखा आरएमडी मसाला पुड्या एकुण 720 किंमतीचे विक्री करीता जवळ बाळगलेला. तसेच संतोष तुकाराम गुंड, वय 31 वर्षे, रा.देवकुराळी सेवागिरी गुळाचा चहा या हॉटेल जवळ महाराष्ट्रात शासनाचे प्रतिबंधीत केलेला गुटखा व तत्सव पदार्थ गुटखा केसर युक्त विमल पान मसाला एकुण 402 किंमतीचे विक्री करीता जवळ बाळगलेला असताना राहुल प्रेमचंद बघेल, वय 21 वर्षे, रा.पुरामनसराम ता. ईटवा ह.मु. तामलवाउी शिवनेरी हॉटेल जवळ महाराष्ट्रात शासनाचे प्रतिबंधीत केलेला गुटखा व तत्सव पदार्थ गुटखा केसर युक्त विमल पान मसाला व डायरेक्टर पान मासाला एकुण 490  किंमतीचे विक्री करीता जवळ बाळगलेला असताना -प्रितम संदिपान चौधरी, .तुळजापूर ते सोलापूर जाणारे रोडवर महाराष्ट्रात शासनाचे प्रतिबंधीत केलेला गुटखा व तत्सव पदार्थ गुटखा केसर युक्त विमल पान मसाला एकुण 360  किंमतीचे विक्री  करीता जवळ बाळगलेला असताना प्रविणकुमार लिंबाजी भोसले, वय 30 वर्षे, रा.हनुमान नगर, भवानी पेठ, सोलापूर जि. सोलापूर ह.मु. टेालनाका तामलवाडी कोल्हापुरी अमश्ततुल्य  हॉटेल जवळ महाराष्ट्रात शासनाचे प्रतिबंधीत केलेला गुटखा व तत्सव पदार्थ गुटखा केसर युक्त विमल पान मसाला व डायरेक्टर पान मसाला एकुण 720  किंमतीचे विक्री  करीता जवळ बाळगलेला असताना तामलवाडी पोलीसांना मिळून आला.  यावरुन पोलीसांनी गुटखा साहित्यासह जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द कलम 6 (अ), 24 सिगारेट व इतर तंबाखु उत्पादन जाहिरातीस प्रति व वाणिज्य विभाग आणि उत्पादन पुरवठा विनीमय अधिनियम 2003 अन्वये तामलवाडी पो ठाणे येथे स्वतंत्र 6 गुन्हे नोंदवले आहेत.


 
Top