धाराशिव (प्रतिनिधी)- अमरसिंह (पिंटू भैय्या) देशमुख यांचे वडील कै. रामराव विठ्ठलराव शेरकर देशमुख (वय 70) यांना दि. 1/9/2025 रोजी दुपारी दु. 4:00 देवाज्ञा झाली. त्यांच्यावर धाराविश येथील कपिलधार स्मशानभुमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, नातवंडे, जावई असा परिवार आहे. बुधवार दि. 3/9/2025 रोजी सकाळी 8:00 वाजता सावडण्याचा विधी धाराशिव येथील कपिलधार स्मशानभूमी येथे होईल.


 
Top