तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी शारदीय नवराञोत्सव पार्श्वभूमीवर नगरपरिषद मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या यांच्या आदेशानुसार बुधवार दि १०रोजी बसस्थानक ते सुवर्णश्वर या रस्ता नगरपरिषद कार्यालयाच्या वतीने सिंगल युज प्लाॅस्टीक बंदी मोहीम अंतर्गत पन्नास दुकानांची तपासणी केली असता यातील पंचवीस दुकांनामध्य बंदी असलेले २५ किलो प्लास्टिक जप्त करुन सदरील व्यापाऱ्यांन कडुन ६९००रुपये दंड केला. व्यापारी वर्गाने बंदी असलेले प्लास्टिक वापरु नये अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इषारा यावेळीनगरपरिषद ने दिला.
