धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्हयातील रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री आवास योजना, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, ग्रामीण पाणीपुरवठा, विजपुरवठा, वृध्दापकाळ विधवा अपंग पेन्शन योजना, स्वच्छ भारत मिशन अनुसुचीत जाती जमाती व इतर मागासवर्गीयांसाठी विशेष विकास योजना इत्यादी योजनेंचा आढावा घेणेकरीता खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा  ग्रामीण विकास यंत्रणाच्या बैठकीचे आयोजन दि. 03/09/2025  रोजी दु. 12:00 वा. नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.

 
Top