भूम (प्रतिनिधी)- श्री माऊली चालक-मालक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी विकास शेंडगे तर उपाध्यक्षपदी एकबाल पठाण यांची निवड करण्यात आली.

मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आला या बैठकीमध्ये सर्वांना होते निवड करण्यात आली .कोषाध्यक्षपदी खुशालनाथ छत्रभूज ,अक्षय डिसले ,आदम पीरजादे ,संजय माळी ,श्रीराम बोटे ,मनोज बारसकर प्रशांत धावारे ,पांडुरंग अडसुळे ,राजेश शेवकर यांची सदस्य पदी निवड करण्यात .यावेळी गोरख जाधव ,ज्ञानेश्वर केदारे, हनुमंत उपरे ,महादेव गायकवाड ,दीपक साळवे ,शिवशंकर वराडे ,शशिकांत रंणदिवे ,गोरख तुळशी ,महबूब पठाण ,सोमनाथ होळे, अमर जमादार, नितीन आकरे, मनोज शिंदे, जलाल मुजावर, सुर्यकांत मोरे, अण्णासाहेब डोके, शिवाजी माळी, अतुल डिसले, काका पवार, बालाजी कदम, जाहिर कुरेशी, जलीमशेठ बागवान, नानासाहेब आकरे, संतोष जगदाळे उपस्थित होते.


 
Top