धाराशिव  (प्रतिनिधी) --पापनास नगर तुळजापूर नाका, धाराशिव येथे R.T.O. ट्रक (रस्ता) च्या बाजूला 70 ते 80 कुटुंब गेल्या 15 वर्षापासून राहत असून नगर परिषद धाराशिव यांनी सदर ठिकाणी अद्यापपर्यंत रस्ते, नाली, पाणीपुरवठा व इतर मुलभुत सेवा पुरविल्या नाहीत. यामुळे रस्त्याचे पाणी पाका ८१ नागरिकांच्या घरात घूसत आहे. यामुळे अनेक नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे.

विदयुत्त विभाग  तरी मे. साहेबांनी येत्या आठ दिवसात आमच्या निवेदनाची दखल घेवून योग्य ती कार्यवाही करण्यात  यावी सदर निवेदनाची तात्काळ दखन घेतली नाहीत तरी येथील नागरिकांच्या वतीने नगर परिषद कार्यालयासमोर मध्वान तीव्र आंदोलन करण्यात येईल. आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी  प्रशासनाची राहील, याची नोंद घ्यावी, ही विनंती.

 
Top