तेर (प्रतिनिधी) धाराशिव तालुक्यातील तेर जवळील तेरणा धरणातील पाण्याचे जलपूजन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुरेश देशमुख,अॅड.दत्ता देवळकर,गफार काझी,,शिवाजीराव नाईकवाडी, निहाल काझी,झुंबर बोडके, तेरच्या सरपंच दीदी काळे, भास्कर माळी, मज्जित मनियार,सतिश कदम,प्रतिक नाईकवाडी, संजय लोमटे,रामा कोळी, बिभीषण लोमटे,प्रभाकर शिंपले, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अजित मदने,उपअभियंता धनराज वरपे,शाखा अभियंता किरण जगदाळे व नागरीक उपस्थित होते.

 
Top