तुळजापूर (प्रतिनिधी)- धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त तुळजापूर येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या प्रसंगी तालुकाप्रमुख अमोल जाधव, पदाधिकारी संजय लोंढे,नितीन मस्के,रितेश जावळेकर, बाळू भैय्ये, सौरभ भोसले, मयुर कदम यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.