तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे संत शिरोमणी संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.  यावेळी आप्पासाहेब चौगुले, धोंडीराम कस्तुरे, महादेव कचरे, अमोल कस्तुरे, लक्ष्मण राऊत, सुरेश माने, पांडुरंग जगदाळे, हनुमंत घोडके, काका राऊत, प्रशांत सूर्यवंशी, जनकराज जगदाळे, बालाजी राऊत, वैजनाथ राऊत, उमाकांत सम्रत, समाधान राऊत, धनंजय सूर्यवंशी, ओम सूर्यवंशी, संदीप राऊत, काका सुरवसे, सोमनाथ यादव, प्रथमेश राऊत, शशिकांत काळे, गौरव कचरे, रोहित राऊत, चंद्रकांत घोडके आदी उपस्थित होते.


 
Top