तेर (प्रतिनिधी)- जागतिक फोटोग्राफर दिनानिम्मित तेर येथील फोटोग्राफर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तेर येथील फोटोग्राफर सुमित जाधव ,पवन गोरे,संतोष थोडसरे,रेवननाथ माने, तेजस कोकरे,अभी देशमुख,सादिक तांबोळी,गोरख माळी, अभि गोरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.यावेळी नरहरी बडवे,इंद्रजीत कोळपे, अभी गोरे, डॉ.गुरुप्रसाद चिवटे, प्रा.शरद माळी, नवनाथ पांचाळ, सुनिल गायकवाड, प्रविण साळुंके, अँड. श्रीकांत माळी, शुभम वैरागे, राहुल गायकवाड आदी उपस्थित होते.

 
Top