धाराशिव (प्रतिनिधी)- पावसासाठी सतत आसुसलेला जिल्हा म्हणजे धाराशिव ! पण गेल्या दोन वर्षापासून वरूण राजाने मनावर घेतले.  सद्या सतत दोन दिवस संततधार सुरु असून, आज सकाळी पावसाने थोडीशी उघडीप दिल्यानंतर तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयच्या परिसरात प्रा. सुनीता गुंजाळ -कवडे यांनी टिपलेले हे विहंगम दृश्य!


 
Top