भूम (प्रतिनिधी)- शंकरराव पाटील महाविद्यालय येथे झालेल्या तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत रवींद्र हायस्कूलच्या 17 वर्षीय मुलींचा संघ प्रथम क्रमांक आला आहे. त्या संघाचे जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामधील खेळाडू आणि खटाळ अनवी तनिष्का खुणे स्वराली करगळ श्रावणी काटे सृष्टी डोके या खेळूची निवड जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी झाली आहे. यावेळी रविंद्र हायस्कूलचे मुख्याध्यापक सुरवसे, उपमुख्याध्यापिका पाटील, परीवेक्ष गलांडे सर, लोकरे, पवार यांनी खेळाडूचा सत्कार केला. या खेळाडुंना कोच अमर सुपेकर यांचे मार्गदर्शन लाभले. पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.


 
Top