तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठवाड्यातील पहिल्या कुणबी मराठा महिला सरपंच सौ. वर्षाराणी संतोष वडणे यांच्याकडून कुंभारी ता तुळजापूर ग्रामपंचायतीत १५ ऑगस्ट ध्वजारोहण करण्यात आले या वेळी गावातील नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, विद्यार्थी-शिक्षक, कर्मचारी, वि.का. सोसायटीचे चेअरमन-सदस्य, पोलिस
पाटील तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित राहून स्वातंत्र्य दिन साजरा केला. यावेळी गावात महिला नेतृत्वाखाली देशभक्तीचा उत्साह उंचावला होता.