तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील कोरेवाडी येथील माजी उपसरपंच गोविंद हुलवणकर यांची भाजपच्या तालुका सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गोविंद हुलवनकर हे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे एकनिष्ट कार्यकर्ते आहेत. त्यांच्या शिफारशी नुसार नियुक्ती केली असुन त्यांचे विविध स्तरातुन अभिनंदन होत आहे.