तुळजापूर (प्रतिनिधी)-  आषाढ शुक्ल पक्ष 11 आषाढी एकादशी निमित्ताने रविवार दि. 6 जुलै रोजी जगतजननी तुळजापूर निवासिनी श्री तुळजाभवानी मातेस तुळशी माळा हार घालण्यात आला होता. तर कपाळी टिळा रेखाटला होता.

 
Top