भूम (प्रतिनिधी)- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भूम तालुक्यातील सोनगिरी येथील भगवानगडावर वृक्षारोपण करण्यात आले आहे यावेळी महिला जिल्हा संघटक जिनत सय्यद, परांडा तालुका प्रमूख मेघराज पाटील, विधानसभा प्रमुख प्रल्हाद आडागळे, शिक्षक सेना राज्य संघटक कोहिनूर सय्यद, जिल्हा सहसंघटक भगवान बांगर, माजी शहर प्रमुख दिपक मुळे, ॲण्ड विनायक नाईकवाडी पत्रकार विहंग कदम, विजय खरसडे शिवदूत, उमेशसिह परदेशी, मेजर प्रल्हाद कुटे, मल्हार कुटे, सोनू कुटे, हनुमंत वनवे, रमेश खोडकर यांच्या सह ग्रामस्थ शिवसैनिक उपस्थित होते.

 
Top