तुळजापूर (प्रतिनिधी)- गुरुपौर्णिमा निमित्त आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर आईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांना अन्नदान व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. देवीभक्त श्री. गोपाळ  घोणशीकर यांचा वतीने हे अन्नदान आयोजित केले होते. 

सदरील अन्नदान वाटप मल्हार पाटील, सुरेश देशमुख, दत्ताभाऊ कुलकर्णी,  नितीन काळे, नेताजी पाटील, आनंद कंदले, अविनाश गंगणे, संदीप गंगणे, श्री. रत्नदीप भोसले, राम चोपदार, . बालाजी पेंदे, आकाश चोपदार यांच्यासह  सह अनेक मान्यवर उपस्थितीत होते. 

 
Top