तुळजापूर (प्रतिनिधी)-  येथील श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात शनिवार दि19 जुलै रोजी  कमांडंट कर्नल मकरंद देशमुख  प्राचार्य श्रीमान घोडके, पर्यवेक्षक डॉ. पेटकर, तसेच विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. . तसेच सैनिकी  विद्यालयात आमदार राणा जगजीतसिंह पाटील, तहसीलदार अरविंद बोळंगे तसेच सर्व तहसील कर्मचारी नगरपरिषद कर्मचारी सैनिकी विद्यालयातील कर्मचारी यांच्या हस्ते  वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.

 
Top