नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथील सचिन बबन चव्हाण वय 34 वर्षे यांचे 6 जुन रोजी ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे.
सचिन बबन चव्हाण हे कामावरून परतत असताना हुतात्मा स्मारकासमोर ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात्य आई, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परीवार आहे.