परंडा (प्रतिनिधी)- केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या वतीने विकसित कृषी संकल्प अभियान परंडा तालुक्यातील भोंजा, मुगांव, आनाळा, सिरसाव,
वाकडी व भांडगाव या सहा गावास गुरुवार दि.5 रोजी कृषी विभागाच्या वतीने विविध मोहिमे संदर्भात अभियानामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.झगडे,राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर वरिष्ठ शास्त्रज्ञ धूमाळ ,डॉ.रंजन सिंग, डॉ.निलेश गायकवाड, डॉ.मंजुनाथ हे उपस्थित राहुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी कृषी विभागाच्या वतीने उप कृषी अधिकारी ,मंडळ कृषी अधिकारी आरनाळे , उपकृषी अधिकारी हांगे बी.,सहाय्यक कृषी अधिकारी भाग्यवंत व्ही.एन, कृषी मित्र गणेश नेटके, पिक विमा प्रतिनिधी एस जगताप, एम.थिटे, सहायक कृषी अधिकारी शिंदे यांच्या सह शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तर भोंजा गावातील शेतकरी प्रकाश नेटके, सदस्य रविंद्र मोरे, व्हाईस चेअरमन सतिश नेटके, रोजगार सेवक विकास रणनवरे, बागायतदार अमोल मोरे,आरोग्य समिती बालाजी नेटके, प्रदिप नेटके, बाळासाहेब नेटके, सागर भांदुर्गे, बागायतदार प्रविण पाटील, गणपती कोंडलकर, रणजित नेटके, देविदास सरवदे, विष्णू मोरे, बापुराव नेटके, राम घाडगे, लव्हू जाधव, सुर्यकांत नेटके, नंदराम मोरे, प्रदिप मोरे, बापू सरवदे,अशोक सुतार, परमेश्वर नेटके, गुरूदास नेटके, भैरवनाथ मोरे, अजित नेटके, तुषार नेटके, रूपेश भांदुर्गे, ऋषीनाथ नेटके, हनुमंत घाडगे, शहाजी नेटके, जीवन मोरे, सदाशिव मोरे, अजित नेटके, रणजित नेटके, संदिपान नेटके, राजेंद्र मोरे, मोहन थोरात आदी सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी उपस्थितांचे आभार कृष्णा मांजरे यांनी केले.