तेर (प्रतिनिधी) धाराशिव तालुक्यातील तेर येथील तेरणा  विद्यालयात शाळेच्या प्रथमदिनी  प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला .यानिमित्ताने प्रशालेत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प ,पाठ्यपुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी अच्युत हाजगुडे , नंदकुमार खोत,बिभीषण देटे,सूर्यकांत जाधव,रमेश लकापते,शरद सोनवणे नवनाथ पांचाळ ,दयानंद फंड,सुवर्णा घुटे, प्रदीप कोकाटे , नवनाथ जाधव ,निळकंठ लाकाळ, राधाकृष्ण राऊत व पालक उपस्थित होते.


 
Top