धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव येथे माजी नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत यांचा मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघ शाखा धाराशिवच्या वतीने स्मृती बुधविहार धाराशिव येथे वाढदिवस साजरा करणेत आला. पहा तथागत बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुष्प वाहन पुष्पहार घालुन वंदन करणेत आले. त्यानंतर त्रिशरण, पंचशील ग्रहण करणेत आले. जावेळी संघटनचे जिल्हाध्यक्ष अरुण बनसोडे व मान्य हस्ते पृथ्वीराज चिलवंत यांचा पुष्पहार घालुन सत्कार करणेत आला. जावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्ही.एस. गायकवाड यानी चिलवंत याना ए.पी.जे. अब्दुल कलम यांचे चरित्र भेट दिले. जावेळी सचिन दिलपाक यानी मनोगत व्यक्ती करतना आज आमच्या समर पृथ्वीराज चिलवंत यांच्या कार्याचा आदेश आहे, त्यांचा आदर्श समर ठेवून आम्ही सामाजिक कार्य करत आहोत. जावेळी स्वराज जानराव व सचिन दिलपाक यानी शालेय सावधान वाटपाठी रजिस्टर भेट दिले. कार्यक्रमाचे संयोजना संघटनचे सुनील बनसोडे यानी केले.
मनोगत व्यक्ती करतना पृथ्वीराज चिलवंत म्हाणाले की, मी, बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार जगतो आहे, जनतेने जे मला आजपर्यंत प्रेम दिले, आशिर्वाद दिले. त्यामुळेच मी आजपर्यंत कार्य करत राहिलो आहे. या दिशा केल्याल्या सत्कार सोहळया मूळ माझी जबादारी आंखिन वाढली आहे. यापुढेही मी सातत सामाजिक कार्य करत राहीन असा भावना व्यक्ती केल्या. कार्यक्रम यु.व्ही. मानेने, स्वराज जानराव, सवई साहेब, अशोक बनसोडे, श्रीकांत चिलवंत, दिलीप वाघमारे, बाळासाहेब मानेने, राजाभाऊ बनसोडे इत्यादी संघटनचे पदाधिकारी व सदस्य उपलब्ध होते.कार्यक्रमाचे आधार कवी प्रभारी बनसोडे यानी मांडले.