तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील रामवरदायनी प्राथमिक शाळेस रोटरी क्लब यांच्या वतीने विद्यार्थ्यांना संगणक साक्षरतेचा परिचय घडवणे व डिजिटल शिक्षणास चालना देण्यासाठी संगणक भेट देण्यात आला
या वेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री प्रशांत अपराध , सचिव संतोष लोखंडे रो.विष्णुदास अंबर , रो.सुरेश बाबा कदम, रो.अमर हंगरगेकर रो.सूरज जगताप , रो.राहुल तगड मुख्याध्यापिका श्रीमती शिवणे संस्थेचे सचिव मधुकर शेटे बेशिकराव गटशिक्षण अधिकारी व सर्व शिक्षकवृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.
शाळेच्या वतीने रोटरी क्लबचे अध्यक्ष व सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.यावेळे श्री सह शिक्षक थोरात सर यांनी मनःपूर्वक आभार मानण्यात आले.