तुळजापूर (प्रतिनिधी)- पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी श्री हेमंत भिंगारदेवे यांनी गुरुवार दि. 26 रोजी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला

या पुर्वीचे गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांची बदली झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर चंद्रपुर येथुन हेमंत भिंगार देव दाखल झाले आहे.

यानिमित्त त्यांचा तुळजापूर नगरीत शुभेच्छा देवुन प्रथम सत्कार समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमीर शेख यांच्यावतीने करण्यात आला. यावेळी हंगरगा (तुळ) सरपंच रवी सिरसट, कामठा गावचे माजी उपसरपंच अविनाश रोकडे उपस्थित होते.


 
Top