तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार भगवान देवकते यांची धाराशिव जिल्ह्याच्या शिवसेना सह-संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर  नियुक्ती  खासदार श्रीकांत शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईक, शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले उपस्थितीत देण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, दत्ता साळुंखे, सुरज साळुंखे आदि उपस्थित होते.


 
Top