तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील धोञी येथील  मारूती बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ संस्था, संचलित  श्रीराम माध्यमिक विद्यालय धोत्री इयत्ता दहावी बोर्ड निकाल शंभर टक्के लागला. 15 विद्यार्थी गुणवत्ता मध्ये आले. प्रथम  समर्थ पाटील 94.60,व्दितीय कदम वसुंधरा द्वितीय क्रमांक, तृतीय  कु. जगताप श्रेया तृतीय क्रमांक 89.80, चतुर्थ शेख सुमैय्या 87.60, पाचवा पाटील सानिका 86.80, संस्थापक अध्यक्ष कुंडलिक रामराव माने यांनी विध्यार्थांचे अभिनंदन केले.

 
Top