तुळजापूर (प्रतिनिधी)-  एसबीआय बँकेतुन काढलेले ऐक लाख रुपये विश्वानाथ काँर्नर जवळ पायावर लाथ मारुन पैसाची बॅग ऐकाने हिसका मारुन बळजबरीने लुटून पसार झाला. अशी तक्रार शहरातील ऐका ने तुळजापूर पोलिस ठाण्यात दिली सदरील घटना बुधवार दि. 7 मे रोजी सांयकाळी सहा वाजता घडली.

या बाबतीत अधीक माहीती अशी की, सुनिल सुखदेव लोंढे, रा. मोतीझरा विभाग हाडको स्मशानभुमी रोड तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे एसबीआय बॅकमधुन काढलेले एक लाख रूपये हे  बॅगमध्ये ठेवलेली बॅग पैसासह बी. जिवारथीनम, रा. 44 राजगंलम 1 एसटी स्ट्रीट विलीवाकम पोस्ट लीिवाकम चेन्नई सिटी जि. चेन्नई तामीलनाडू यांनी बुधवारसा दि. 7 मे रोजी सांयकाळी 6  वाजण्याचा सुमारास विश्वनाथ कॉर्नर जवळ तुळजापूर येथे सुनिल लोंढे यांचे पायावर लाथ मारुन पैसाची बॅग हिसका मारुन बळजबरीने लुटून पसार झाला. अशी फिर्यादी सुनिल लोंढे यांनी दिल्या वरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 309 (4)अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 
Top