परंडा (प्रतिनिधी)- पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजीत कार्यक्रमास माजी आमदार राहुल मोटे,माजी आमदार सुजितसिंह ठाकूर ,माजी नगराध्यक्ष जाकिर भाई सौदागर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अँड संदीप पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे शिवसेना तालुका प्रमुख मेघराज पाटील,ॲड.सुजित देवकते, भाऊसाहेब खरसडे,डॉ.रविंद्र जकताप, पोलीस निरीक्षक ओंकार पारेकर , धनंजय हांडे ,सुबोधसिंह ठाकुर,ॲड औसरे आप्पा मुसळे, जयदेव गोफणे, आप्पा तरटे, बापू ठोंबरे, सुभाष मारकड सर, बिठू मदने, गनी भाई हावरे, नागनाथ नरुटे, खय्यूम तुटके, शरद झोंबाडे सर, रमेश गरड, बाप्पा काळे, भरत ननवरे, अजिंक्य कोळगे, बद्रोड्डिन बागवान.समाधान कोळेकर विवेक पाटील, गणेश मदने, तुषार कोळेकर, सिद्धांत वाघमारे, आशिष बोराडे, ऋषीकेश बुरुंगे, रुपेश बनसोडे, अनिकेत मदने आदींनी उपस्थित राहुन अभिवादन केले.