तुळजापूर (प्रतिनिधी)- वडील म्हणजे रखरखत्या उन्हात सावली, आधार असल्याचा भावनेतुन तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील प्रगतीशील शेतकरी गजाजन वडणे यांनी अक्षयतृतीया निमित्ताने नवनाथ बाबुराव वडणे वडिलांच्या समरणार्थ बुधवारी प्रथेप्रमाणे अक्षय तृतीयाचे विधी पार पडल्यानंतर पितुरांचे स्थान असलेल्या महादेव अतकरे यांच्या शुभहस्ते ओसाड माळरानावर, रखरखत्या उन्हात शीतल सावली देणाऱ्या वृक्षाची लागवड केली.
Related Posts
- छञपती संभाजी महाराज जयंती मिरवणूक ने सांगता28 May 20250
तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील आरादवाडी मिञ परिवार वतीने आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा सांगता बुधवार दि२८रोजी भव्यदिव्ये मिरवणू...Read more »
- जय मल्हार फेम अभिनेते देवदत्त नागे यांनी घेतले श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन28 May 20250
तुळजापूर (प्रतिनिधी)- सुप्रसिद्ध सिनेअभिनेते देवदत्त नागे यांनी आज श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. झी मराठीची लोकप्रिय मालिका जय मल्हार मध्ये ...Read more »
- उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी सहकुटुंब घेतले श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन28 May 20250
तुळजापूर (प्रतिनिधी)- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी आज सकाळी सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेऊन दे...Read more »
- अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीवर तातडीने उपाययोजना करा - डॉ.प्रतापसिंह पाटील28 May 20250
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले ...Read more »
- राजकीय एकोप्याचा ऐतिहासिक क्षण, भाजप जिल्हाध्यक्षांचा सर्वपक्षीय, पत्रकार मित्रपरिवाराच्या वतीने सत्कार28 May 20250
धाराशिव (प्रतिनिधी)- भाजपाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी दत्ताभाऊ कुलकर्णी यांची दुसऱ्यांदा निवड झाल्यानंतर त्यांच्या सन्मानार्थ एक आगळावेगळा कौतु...Read more »
- 1865 कोटींचा तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास प्रशासकीय मान्यता- आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती28 May 20250
धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीजींचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यावर राज्य सरकारने...Read more »