धाराशिव (प्रतिनिधी)-बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या भाऊ मारूती इटाळकरला लोखंडी रॉड, कोयता व काठीने मारहाण करून खून करण्यात आला होता. त्या मारूती इटाळकरला दहावीच्या नुकत्याच लागलेल्या निकालामध्ये 62 टक्के मार्क मिळाले आहेत. त्याला देशसेवा करण्यासाठी सैन्यदलात जायचे होते. पण आता काय उपयोग असे सांगून मारूतीच्या आई ने डोळ्यात पाणी आणले. मारूतीचा खून करणाऱ्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली आहे. मारूतीचे वडील रिक्षा चालवतात. त्यामुळे मारूती शिक्षण घेत असताना पानाची टपरी चालवून घरात मदत करीत होता.
Related Posts
- सुशील शेळके यांना पीएच.डी. प्रदान09 Jun 20250
धाराशिव (प्रतिनिधी)- शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर कनिष्ठ महाविद्यालय, कळंब येथील रसायनशास्त्र विभागाचे प्रा.श्री. सुशील शेळके यांना डॉक्टर बाबा...Read more »
- कृष्णा खोऱ्यातील हक्काच्या उर्वरित 16.66 टीएमसी पाण्यासाठी प्रयत्न- आमदार राणाजगजितसिंह पाटील09 Jun 20250
धाराशिव (प्रतिनिधी)- कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या न्याय हक्काच्या 23.66 टीएमसी पाण्यापैकी 7 टीएमसीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. उर्वरित 16.6...Read more »
- आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून श्री तुळजाभवानी मंदिरातील विकास कामांचा आढावा09 Jun 20250
तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) चे उपाध्यक्ष तसेच श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणाजगजित...Read more »
- "अक्षर चळवळीतून नव समाज निर्मिती शक्य होईल - प्राचार्य संजीव गिरासे09 Jun 20250
धाराशिव,(प्रतिनिधी)- माहिती तंत्रज्ञान झपाट्याने वाढत असल्यामुळे सांस्कृतिक संकल्पना प्रचंड गतीने बदलत आहे. याबदलामुळे भारतीय संस्कृतीची मूल्ये मोडीत ...Read more »
- सचिन चव्हाण यांचे निधन09 Jun 20250
नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथील सचिन बबन चव्हाण वय 34 वर्षे यांचे 6 जुन रोजी ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे. सचिन ब...Read more »
- जिल्हा परिषद धाराशिवकडून १२ जून रोजी पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबीर व कार्यशाळा09 Jun 20250
धाराशिव,(प्रतिनिधी)- जिल्हा परिषद,धाराशिवच्या वतीने जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसाठी एकदिवसीय आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.विविध उपक्रम ...Read more »