तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील हंगरगा येथील शेतकरी श्रीकांत हेमंतराव हंगरगेकर यांनी आपल्या शेतातील एक एकर मध्ये लावलेल्या सफरचंदाच्या लागलेला पहिला सफरचंद फळे शुक्रवारी तुळजाभवानी मातेच्या चरणी अर्पण केले आहे. यानंतर आता ते सफरचंद माल विक्रीस नेणार आहेत.

शेतकरी वर्ग श्रीतुळजाभवानी मातेचा निस्साम भक्त आहे. आपल्या शेतातील पहिला आलेले फळे फुले प्रथम देविचरणी अर्पण करुन मगच विकण्यास आरंभ करतो.

 
Top