तुळजापूर (प्रतिनिधी)- ॲडिशनल जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार (सिडको) यांनी दि.18 एप्रिल रोजी विधिवत पूजा करून श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी तालुका पञकार संघ उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी, तलाठी गोरोबा तोडकरी यांनी देवीची प्रतिमा, शाल, श्रीफळ, फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी देविचे पुजारी विकी वाघमारे उपस्थित होते. सिडको (मुंबई) येथील अडचण जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार यांनी सहकुटूंब सह परिवार देविचे दर्शन घेतले.

 
Top