धाराशिव (प्रतिनिधी)- ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील, एस.पी. पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य अमरसिंह कवडे, बी.एड. कॉलेजचे प्राचार्य ऋषिकेश लोमटे, एम. फार्मसीचे विभाग प्रमुख डॉ.गणेश मते, वेलनेस फिजिओथेरपी कॉलेजचे विभाग प्रमुख डॉ. गणेश गोरे, आयटीआय कॉलेजचे व्यवस्थापक प्रा. दत्तात्रय घावटे तसेच संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.