भुम (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी परंडा तालुक्याची संघटनात्मक सदस्यता नोंदणी बैठक जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गुरुनाथजी मगे यांच्या अध्यक्षतेखाली व भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा संपर्क कार्यालय येथे संपन्न झाली..

यावेळी परंडा विधानसभा प्रमुख  बाळासाहेब क्षिरसागर, तालुकाध्यक्ष ॲड . गणेश खरसडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. झहीर चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अरविंद रगडे, जिल्हा चिटणीस सुजित परदेशी, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सारंग घोगरे, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील, तालुकाध्यक्ष तुकाराम हजारे, ओ.बी.सी. मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र औसरे, श्रीमंत शेळके, ता. सरचिटणीस तानाजी पाटील, धनाजी गायकवाड, श्रीराम देवकर, ईसूब पठाण, अर्जुन कोलते, हरी शिंदे, श्रीकृष्ण शिंदे, रणजित मिस्कीन, बबन चौधरी, ब्रम्हदेव उपासे, किरण कवटे, धनंजय काळे, गौरव पाटील, आदर्श ठाकूर, सुरज काळे महिला मोर्चा शहराध्यक्षा जोतीताई भातलवंडे, गायत्रीताई तिवारी, शुभदा शेलार तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top