तुळजापूर (प्रतिनिधी)-  येथील कै. विमल पांडुरंग भोसले 76 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडे  असा परीवार आहे, त्यांच्यावर घाटशिळ स्मशान भूमीत अंत्यसस्कार करण्यात आले.

 
Top