धाराशिव (प्रतिनिधी)- जय भवानी शिवजयंती महोत्सव समिती मेन रोड धाराशिव येथे शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. महोत्सव समितीचे हे 25 वे वर्ष आहे.
यावेळी संजय पाटील दुधगावकर, नितीन काळे, धनंजय शिंगाडे, राजसिंह राजेनिंबाळकर, तुषार निंबाळकर, सतीश कदम, लक्ष्मण माने, राजाभाऊ घोडके, नागेश जगदाळे, नंदकुमार माने, शुभम कदम, विकास माने, अभिजीत बुलबुले, वाहेद नदाफ, समर्थ वाघमारे, पांडू अण्णा भोसले, रवींद्र मुंडे आदी तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.