तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील  जय भवानी तरूण मंडळ व जाणता राजा युवा मंच मध्यवर्ती शिवजन्मोत्सोव समितीच्या शिवमुर्तीचे बुधवार दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी पुजन करुन आरती महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी मंञी पाटील यांचे स्वागत संस्थापक अध्यक्ष अमोल कुतवळ यांनी केले. या प्रसंगी सुरेश बिराजदार, महेंद्र धुरगुडे, गोकुळ शिंदे, श्रीकृष्ण  सुर्यवंशी, मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन वाघमारे, समाधान परमेश्वर, प्रविण कदम, संजय लोंढे, नागेश किवडे, बाबा मस्के, किरण पाठक, पोफळे आप्पा सर्व मंडळाचे सभासद. शिवप्रेमी मोठ्या संखेने उपस्थितीत होते.

 
Top