भूम (प्रतिनिधी)- दैनिक सकाळचे माजी व ज्येष्ठ पत्रकार तथा शिवाजी खरेदी विक्री संघाचे माजी संचालक दिनेश रंगनाथ पोरे (वय 75) यांचे दि. 13 फेब्रुवारी रोजी सांयकाळी 7 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचा पश्चात पत्नी, दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे .त्यांचा अंत्यविधी भूम येथे दि.14 फेब्रुवारी रोजी करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर लोक उपस्थित होते.


 
Top